Lakh Molacha Jiv | लाख मोलाचा जीव
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Lakh Molacha Jiv | लाख मोलाचा जीव
About The Book
Book Details
कॅन्सरसारख्या असाध्य रोगाशी टक्कर देत असतानाही डॉ. अरुण लिमये यांनी आपले विविध क्षेत्रांतील संघर्ष अव्याहतपणे चालू ठेवले आणि त्याचवेळी आपले मन निकोप, प्रसन्न ठेवले. चटका लावून सोडणारे, अत्यंत हृदयस्पर्शी असे हे आत्मवृत्त आहे.