Lal Shyam Shah | लाल श्याम शहा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Lal Shyam Shah | लाल श्याम शहा
About The Book
Book Details
सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती,सरकारी कागदपत्रे,पुस्तके आणि अहवाल यावर आधारित आहे. अत्यंत सावधपणे केलेले संशोधन आणि प्रेमाने केलेले लेखन हे या पुस्तकाचे वैशिष्ठ आहे. आदिवासींचा आत्मा असणाऱ्या 'लाल श्याम शाह' यांनी आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर येतो.