Lalu Bokyachya Goshti | लालू बोक्याच्या गोष्टी

Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Lalu Bokyachya Goshti ( लालू बोक्याच्या गोष्टी ) by Madhuri Purandare ( माधुरी पुरंदरे )

Lalu Bokyachya Goshti | लालू बोक्याच्या गोष्टी

About The Book
Book Details
Book Reviews

निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध - भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाउ घालायची. अशा रितीनं खाउनखाउन लालू बोका चांगला गलेगठ्ठ झाला होता.

ISBN: 978-8-17-925190-4
Author Name: Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 32
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products