Lamandiva | लामणदिवा
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Lamandiva | लामणदिवा
About The Book
Book Details
Book Reviews
दि.बा.मोकाशींनी ह्या कथासंग्रहात सर्वसामान्य घरातल्या व्यक्तींच्या भावविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी कोण?मी इथं का? ह्या प्रश्नांपासून स्वत:च्या शोधाचं वर्तुळ पूर्ण होण्याची प्रक्रिया म्हणजे कथालेखन, अशी त्यांची धारणा आहे. १९४२ ते १९४७ ह्या काळात त्यांनी लिहिलेल्या ह्या कथा आहेत.