Landgyana Dusht Ka Mhanatat? | लांडग्यांना दुष्ट का म्हणतात?
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Landgyana Dusht Ka Mhanatat? | लांडग्यांना दुष्ट का म्हणतात?
About The Book
Book Details
Book Reviews
ही गोष्ट आहे एका गरीब बिचा-या लांडग्याची. एक होता लांडगा. दुष्टबिष्ट नव्हता, साधाच होता बिचारा. तो एकदा सहज म्हणून एका कोकराशी बोलायला गेला. पण त्याचे टोकदार सुळे पाहून कोकरू घाबरलं आणि पळत सुटलं...