Lata Lahari | लाटा लहरी

Vinod Shirsath | विनोद शिरसाठ
Regular price Rs. 54.00
Sale price Rs. 54.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Lata Lahari ( लाटा लहरी ) by Vinod Shirsath ( विनोद शिरसाठ )

Lata Lahari | लाटा लहरी

About The Book
Book Details
Book Reviews

उदारमतवादाचा पुरस्कार करणारा,पण स्वतःची अशी एक भूमिका असणारा आकाश,ज्यांच्या सामाजिक जाणिवा बऱ्यापैकी विकसित झाल्या आहेत. अशा पाच तरुण मित्रांशी चर्चा करतोय,अशी सदराची मध्यवर्ती कल्पना होती. आजचे परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करीत असलेले तरुण कसा विचार करतात ,याची झलक दाखवण्याचा प्रयत्न या लेखांमधून केला आहे.विज्ञान,शिक्षण,अंधश्रद्धा,अध्यात्म,गांधी अशा अनेकविध विषयांवर येथे चर्चा केली आहे.

ISBN: -
Author Name: Vinod Shirsath | विनोद शिरसाठ
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 67
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products