Laurie Baker | लॉरी बेकर
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Laurie Baker | लॉरी बेकर
About The Book
Book Details
Book Reviews
प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. ‘पंचक्रोशीतील सामुग्रीतून आपल्या गरजा भागवल्या पाहिजेत.’ हा गांधीजींचा सल्ला त्यांनी प्रमाण मानला होता. हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना या वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांमध्ये अद्वैत साधून आधुनिक व सुसंस्कृतता रूजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा.