Lavangi Mirchi Kolhapurchi |लवंगी मिरची कोल्हापूरची

Shankar Patil | शंकर पाटील
Regular price Rs. 110.00
Sale price Rs. 110.00 Regular price Rs. 110.00
Unit price
Lavangi Mirchi Kolhapurchi ( लवंगी मिरची कोल्हापूरची by Shankar Patil ( शंकर पाटील )

Lavangi Mirchi Kolhapurchi |लवंगी मिरची कोल्हापूरची

About The Book
Book Details
Book Reviews

गावचा इरसाल पाटील. रसिक, रंगेल ! एका चटकचांदणीच्या प्रेमात पडतो आणि चक्क दुसरी बायको म्हगणून तिला घरात आणतो. मग काय ! दोन हक्काच्या बायकांमध्ये त्याची जी त्रेधातिरपीट उडते... सुप्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्या खास शैलीतलं हे नाटक ! "खटकेबाज संवाद ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढवणारी... " लवंगी मिरची कोल्हापूरची

ISBN: 978-8-17-766986-2
Author Name: Shankar Patil | शंकर पाटील
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 56
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products