Lavani Rang Aani Roop |लावणी रंग आणि रूप
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 240.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Lavani Rang Aani Roop |लावणी रंग आणि रूप
Product description
Book Details
ब्रीटीश काळामध्ये वगाची लावणी, फार्साची लावणी, शिलकार, फाट्याची लावणी,टाकाची लावणी, असे काही काव्य प्रकार शाहिरांनी लिहिलेले आहेत. पण त्याचा फारसा विचार झालेला दिसत नाही,किंबहुना हे प्रकार दुर्लक्षितच आहेत. यांचा या पुस्तकात अल्पसा परिचय करून देण्याचा प्रयत्न लेखक सोपान खुडे यांनी केला आहे.