Lavasa | लवासा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Lavasa | लवासा
About The Book
Book Details
Book Reviews
एका शहर वसवण्याच्या सामाजिक प्रक्रियेच्या विविध बाजूंचा शोध घेण्याच्या जातिवंत कुतूहलातून निळू दामले लवासात जाऊन पोहोचले. नव्या अर्थव्यवस्थेचे दृष्टीकोन पत्रकाराच्या तटस्थ भूमिकेतून तपासत, स्थानिक माणसांचं जगणं लेखक म्हणून जाणून घेत सिद्ध झालेलं हे त्यांचं आगळं पुस्तक. लवासा केवळ एक निमित्त. व्यापक समाजपरिवर्तनाच्याच एका सर्वांगीण प्रक्रियेच्या संदर्भातं नागरीकरणाचा अर्थ तटस्थपणे शोधण्याची खरं तर ही संवेदनशील तळमळ आहे: वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत, वाचकांना विचारप्रवृत्त करणारी.