Lawrence of Arabia | लॉरेन्स ऑफ अरेबिया
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Lawrence of Arabia | लॉरेन्स ऑफ अरेबिया
About The Book
Book Details
Book Reviews
तो होता जन्मानं ब्रिटिश; नाव होतं टी. ई. लॉरेन्स. पण आयुष्यभर तो लढला असंघटित अरबांच्या हक्कांसाठी. महानायक म्हणून जगभर गाजला तो ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणूनच ! अरबांना मुक्ती मिळवून देणा-या त्या अवलिया लढवय्याची अद्भुत कहाणी..