Legosche Diwas | लेगॉसचे दिवस
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Legosche Diwas | लेगॉसचे दिवस
About The Book
Book Details
बदलत्या आफ्रिकन संस्कृतीचे बहुरंगी, बहुढंगी मुखवटे आणि त्याआड दडलेले सामान्य चेहेरे, ह्यांची शोधयात्रा म्हणजे 'लेगॉसचे दिवस'. विसंगती आणि विरोधाभासातून निर्माण झालेली एक करूण-रम्य-विनोदगाथा म्हणजे 'लेगॉसचे दिवस'.