Life And Death In Shanghai | लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय

Nien Cheng | निएन चंग
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Life And Death In Shanghai ( लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय ) by Nien Cheng ( निएन चंग )

Life And Death In Shanghai | लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय

About The Book
Book Details
Book Reviews

माओच्या चिआंग चिंग या पत्नीनं आपल्या सहका-यांकरवी 1966 च्या सुमारास चीनमध्ये `सांस्कृतिक क्रांती’ नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली.त्या क्रांतीच्या वावटळीत हजारो निरपराध चिनी नागरिकांचे जीवन पार उद्ध्वस्त झालं. अशाच एका निएन चंग नावाच्या अभागी, पण जिद्दीनं परिस्थितीला सामो-या जाणा-या स्त्रीचं हे थरारक आत्मकथन. तुरुंगाच्या खिडकीतून बाहेरच्या जगाचा वेध घेऊ पाहणा-या निएन चंग नावाच्या एका मातेची ही कथा आहे. ती जशी तिच्या हालअपेष्टांची कथा आहे, तशीच ती तिच्या हरपलेल्या मुलीचीही शोधकथा आहे.

ISBN: 000-8-17-434265-6
Author Name: Nien Cheng | निएन चंग
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Nirmala Swami - Gawanekar ( निर्मला स्वामी - गावणेकर )
Binding: Paperback
Pages: 347
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products