Lohagad-Visapur-Tung-Tikona | Bunch Trekking Series : 1 | लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना | बंच ट्रेकिंग सिरीज : १
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price

Lohagad-Visapur-Tung-Tikona | Bunch Trekking Series : 1 | लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना | बंच ट्रेकिंग सिरीज : १
About The Book
Book Details
Book Reviews
हि एक बंच ट्रेकिंग सिरीज आहे .यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिळविलेले अक्षांश रेखांश आहेत. दुर्गदर्शन व दुर्ग इतिहासाबरोबरच एकाच ट्रेकमध्ये दोन ते पाच किल्ले कसे बघता येतील या संबधीचे नियोजन या सिरीज मध्ये आहे. तसेच दुर्गअभ्यासकांसाठी संदर्भासह इतिहास या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्ग प्रेमींसाठी मार्गदर्शक पुस्तिका संच.