Lokmanya | लोकमान्य
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price
Lokmanya | लोकमान्य
About The Book
Book Details
लोकमान्य टिळक यांची अनेक पुस्तके आणि चरित्रे उपलब्ध असली तरी टिळकांचे कार्य आणि व्यक्तिमत्व इतके विपुल आणि मोठे आहे की त्यामुळे लेखक न.र.फाटक यांनी लोकमान्य टिळकांचे हे चरित्र शब्दबध्द करून लोकमान्य यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा अजून शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.