Lokmanya Tilak Ani Mahatma Gandhi : Netrutvachi Sandhejod | लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी : नेतृत्वाची सांधेजोड

Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Lokmanya Tilak Ani Mahatma Gandhi : Netrutvachi Sandhejod ( लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी : नेतृत्वाची सांधेजोड ) by Narendra Chapalgavkar ( नरेन्द्र चपळगावकर )

Lokmanya Tilak Ani Mahatma Gandhi : Netrutvachi Sandhejod | लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी : नेतृत्वाची सांधेजोड

About The Book
Book Details
Book Reviews

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०. या पाच वर्षांच्या काळात भारतात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मवाळ व जहालांमधील संघर्ष निकाली निघाला; सामाजिक सुधारणांची मागणी ऎरणीवर आली; हिंदू-मुस्लिमांच्या साचर्याच्या आणि सत्तावाट्पाच्या आणाभाका झाल्या.

ISBN: -
Author Name: Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 195
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products