Lokrangbhumi |लोकरंगभूमी
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 700.00
Regular price
Rs. 700.00
Unit price

Lokrangbhumi |लोकरंगभूमी
Product description
Book Details
रूढीविधींतील लोकरंगाविष्कार, आदिवासी नृत्यनाट्य, देवतावतरण नाट्य, दशावतार, लळिते आणि भारुडे, गोंधळ, वाघ्या-मुरळी, नाथजोगी आणि त्यांचे भराड, कीर्तन यात प्रतिबिंबित झालेलं लोकनाट्य यात वर्णन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर कठपुतलीचा खेळ आणि पथनाट्यातून दिसणार्या सामाजिक स्थित्यंतराचाही आढावा घेण्यात आला आहे.