Lokshahiwadi Ammis... Dirghapatra | लोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र
Regular price
Rs. 288.00
Sale price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Unit price

Lokshahiwadi Ammis... Dirghapatra | लोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र
About The Book
Book Details
Book Reviews
भारतातील 'समांतर' चित्रपट प्रवाहातील अग्रणी व पुरोगामी दिग्दर्शक समजले जाणारे सईद मिर्झा यांनी या पुस्तकात आत्मकथन, संस्कृतिविचार, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, प्रवासवर्णन, चित्रपटसंहिता असे बरेच काही कमालीच्या रोचक शैलीत लिहिले आहे. या पुस्तकाचा अतिशय प्रवाही मराठी अनुवाद (लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घ पत्र) मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.