Londonnama | लंडननामा
Regular price
Rs. 266.00
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Unit price

Londonnama | लंडननामा
About The Book
Book Details
Book Reviews
लंडन हे जगातील पहिलं महानगर. रोमन लोकांनी भरभराटीला आणलेलं हे शहर नंतर बकाल झालं. सततची आक्रमणे, नंतरची गुन्हेगारी, रोगराई, यामुळे लंडनची पार रया गेली. पण या शहराला दूरदृष्टी असणारे सर्जनशील लोक मिळाले आणि कष्ट, बुद्धी, तंत्रज्ञान, यांच्या जोरावर, आजचं लंडन उभं आहे. मुंबईचा डीएनए सुद्धा या लंडनशी जुळतो. असे लेखिका सुलक्षणा महाजन यांचे निरीक्षण आहे.