Lust for Lalbaug | लस्ट फॉर लालबाग

Vishwas Patil | विश्वास पाटील
Regular price Rs. 720.00
Sale price Rs. 720.00 Regular price Rs. 800.00
Unit price
Lust for Lalbaug ( लस्ट फॉर लालबाग ) by Vishwas Patil ( विश्वास पाटील )

Lust for Lalbaug | लस्ट फॉर लालबाग

About The Book
Book Details
Book Reviews

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे…संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली.गिरणगावात मीठ खाऊन वाढलेल्या लेखकाच्या आतडयातून उमटलेली निर्भीड मांडणी. तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…

ISBN: 978-8-17-434929-3
Author Name: Vishwas Patil | विश्वास पाटील
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 804
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products