Macbeth |मॅकबेथ
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Macbeth |मॅकबेथ
Product description
Book Details
माणसं आपमतलबी असतात, अहंकारात भरकटतात. विकारांपुढे दुबळी ठरतात. पण शेवटी माणसांचं जग नेहमी असंच रहाणार हे शेक्सपिअर आपल्या वेगवेगळ्या पात्रांच्या रुपाने मांडत राहिला. मॅकबेथ त्यातली एक पात्र. मॅकबेथच भलेपण जितक्या स्पष्टपणे दाखवले तितक्याच रोखठोकपणे त्यांच्यातील हिडीसपणा, वाईटपणाही शेक्सपिअर ने येथे दाखवलाय.