Machavyatale Sahas | मचव्यातले साहस
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
Machavyatale Sahas | मचव्यातले साहस
About The Book
Book Details
साहस कथा या बालवाचकांचा आवडीचा विषय ...परंतु आजवर या साहसकथांचे मुख्य पात्र असे ते 'मुलगा' मुलांप्रमाणे मुलींना साहस नको असते असे मुळीच नाही . त्यांनाही पराक्रम करावासा वाटतो.. साहसबहाद्दर मुलींच्या कथांची तर मराठी मध्ये जवळजवळ वानवाच आहे ... त्यामुळे लेखिका लीलावती भागवत यांनी 'मचव्यातले साहस' हा संग्रह लिहिला आहे ...