Madhali Nataka : Vandha |मधली नाटकं : वांधा
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Madhali Nataka : Vandha |मधली नाटकं : वांधा
About The Book
Book Details
Book Reviews
४ नाटकांचा संग्रह...मधली नाटकं आशयरूपाच्या दृष्टीने काहीशी समकालीन वास्तवाला तडक प्रतिक्रिया देणाऱ्या आणि मिथकाधारित सार्वकालिक जाणिवांचा वेध घेणाऱ्या ह्या दोहोंच्या मध्ये पडतात. ही नाटकं सूक्ष्म नातेबंध उलगडण्याचा आणि नाटकपणाच्या विविध परी धुंडाळण्याचा प्रयत्न करू पाहतात.