Madhalya Bhinti |मधल्या भिंती
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Madhalya Bhinti |मधल्या भिंती
About The Book
Book Details
Book Reviews
नेहमीच्या कौटुंबिक आणि सांकेतिक नाटकासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी 'मधल्या भिंती' या नाटकात असूनही हे नेहमीचे कौटुंबिक नाटक नाही. हे रंजनप्रधानही नाही आणि अश्रुधारा वाहविणारेही नाटक नाही. वास्तवातल्या व्यक्ती-व्यक्तीसंबंधातले भावपूर्ण ताण यात असूनही हे नाटक भावजड होत नाही. तरीही परिस्थिती आणि व्यक्ती यांच्यातील संघर्षाचे गांभीर्य, तारुण्यसुलभ भावनात्मकता, प्रौढधर्मी विचारीपणा आणि वार्धक्यातील कणव-ममत्व ह्यातून उभारणारे व्यामिश्र परिस्थितीतील नाट्य यात अनुभवता येते.