Madhubala | मधुबाला
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Madhubala | मधुबाला
About The Book
Book Details
Book Reviews
जिथ चंद्र काचेचा असतो आणि फुलं कागदाची असतात ती मुखवटयांची दुनिया.. ही गोष्ट अगदी खरी असली तरी मधुबाला मात्र याला अपवाद म्हणावी लागेल. मधुबाला साक्षात चंद्रासारखी होती. मेकअपचा थर चढवून पडदयावर आली की, कोणतीही अभिनेत्री चांगली दिसते. पण मेकअप न करताही तितकीच किंबहूना प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसणारी एकमेव नटी म्हणजे मधुबाला.