Madhumeha : Bin Sakharechi Theory | मधुमेह : बिन साखरेची थेअरी

Dr. Milind Watve | डॉ. मिलिंद वाटवे
Regular price Rs. 306.00
Sale price Rs. 306.00 Regular price Rs. 340.00
Unit price
Madhumeha : Bin Sakharechi Theory ( मधुमेह : बिन साखरेची थेअरी ) by Dr. Milind Watve ( डॉ. मिलिंद वाटवे )

Madhumeha : Bin Sakharechi Theory | मधुमेह : बिन साखरेची थेअरी

About The Book
Book Details
Book Reviews

मधुमेह या आजाराविषयी अत्यंत मूलभूत वैकल्पिक विचार या पुस्तकात मांडला आहे. मधुमेहाविषयीचा सध्याचा वैद्यकीय विचार रक्तशर्करेच्या पातळीवरच थांबला आहे. त्याला छेद देऊन एक संपूर्ण स्वतंत्र वैज्ञानिक विचार यामध्ये मांडला आहे.केवळ मधुमेहाबद्दलच नाही तर आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्रातील सध्याच्या सिद्धांताचा संपूर्ण पुनर्विचार करण्याबद्दल आहे.आपल्याला जीवनशैलीचे विकार पूर्णपणे भिन्न शैलीत समजून घेण्यास या पुस्तकाचा दृष्टिकोन मदत करू शकतो.वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आणि संशोधकांसाठीही हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.

ISBN: 978-8-19-536494-7
Author Name: Dr. Milind Watve | डॉ. मिलिंद वाटवे
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 276
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products