Madhurav | मधुरव
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Madhurav | मधुरव
About The Book
Book Details
Book Reviews
लेखकानं स्वत: पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं; ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे ;रारंगढांग' या प्रभाकर पेंढारकरांच्या पुस्तकातून मला कळलं ' असं म्हणणारी आणि सुरुवातीला वाचनाचीही फारशी आवड नसलेली मधुरा वेलणकर ही अभिनेत्री झी दिशाचे विजय कुवळेकर यांच्या आग्रहाखातर स्वत:चे अनुभव मधुरव या सदरातून मांडायला लागली आणि ती या लेखनप्रपंचात इतकी रमून गेली की, या सदरातल्या आणि इतर नियतकालिकांतल्या लेखांचं पुस्तकात रूपांतर होण्याच्या दिशेने तिचा प्रवास तिच्याही नकळत तिला सीमोल्लंघनाच्या वळणापर्यंत घेऊन आला.