Madhyamatil Ti | माध्यमातील ती
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Madhyamatil Ti | माध्यमातील ती
About The Book
Book Details
संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी मराठी महिला पत्रकारांचा केवळ प्रवास नाही तर, माध्यमांवर महिलांनी निर्माण केलेल्या प्रभावावर,समकालावर थोडक्यात भाष्य केलं आहे, त्यामुळे या मजकुराला प्राप्त झालेलं संदर्भमूल्य महत्त्वाचं आहे.