Madhyaratra | मध्यरात्र

V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Madhyaratra ( मध्यरात्र ) by V. S. Khandekar ( वि. स. खांडेकर )

Madhyaratra | मध्यरात्र

About The Book
Book Details
Book Reviews

उच्च जीवनमूल्यांचं महत्त्व ठसवणार्या आदर्श कथा. 'मध्यरात्र` हा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. वि. स. खांडेकर यांनी आपल्या कथांतून अतिशय बालसुलभ, सहज शैलीत अशा भांबावलेल्या मुलांना सावरतात व योग्य मार्ग दाखवतात; कधी रूपककथांतून जीवनातल्या चिरंतन मूल्यांशी त्यांची गाठ घालून देतात; तर कधी हसत हसत जीवनाचं सार सांगतात.

ISBN: 000-8-17-766230-9
Author Name: V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 52
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products