Madhyaratriche Padgham | मध्यरात्रीचे पडघम

Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Madhyaratriche Padgham ( मध्यरात्रीचे पडघम ) by Ratnakar Matkari ( रत्नाकर मतकरी )

Madhyaratriche Padgham | मध्यरात्रीचे पडघम

About The Book
Book Details
Book Reviews

मध्यरात्रीचे पडघम हा रत्नाकर मतकरींच्या काही निवडक भयकथांचा, गुढकथांचा संग्रह आहे. यातल्या बहुतेक कथा या ७० ते ८०च्या दशकातल्या आहेत. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणाया, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणाया कथांचा हा संग्रह.

ISBN: 978-8-17-766624-3
Author Name: Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 140
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products