Madhyaratrinantarche Tas | मध्यरात्रीनंतरचे तास

Salma | सलमा
Regular price Rs. 585.00
Sale price Rs. 585.00 Regular price Rs. 650.00
Unit price
Madhyaratrinantarche Tas ( मध्यरात्रीनंतरचे तास ) by Salma ( सलमा )

Madhyaratrinantarche Tas | मध्यरात्रीनंतरचे तास

About The Book
Book Details
Book Reviews

तमिळ लेखिका सलमा यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरी चा अनुवाद सोनाली नवांगुळ यांनी केला आहे. कादंबरीमधील नायिका आपल्या स्वतःच्या पुरुषसत्ताक जगात छोटी छोटी विद्रोहाची निशाणी फडकवतात , नाना तडजोडी करतात,या कथा नायिकांची आयुष्य कशी वळण घेत जातात ते या कादंबरी मध्ये चित्रित करण्यात आले आहे.

ISBN: 978-9-38-385092-1
Author Name: Salma | सलमा
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: Sonali Navangul ( सोनाली नवांगुळ )
Binding: Paperback
Pages: 561
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products