Magaru Ani Itar Katha | मगरू आणि इतर कथा
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
Magaru Ani Itar Katha | मगरू आणि इतर कथा
About The Book
Book Details
मगरू..मांजरू... मोरू..बछडा..कोंबडू.. वासरू..गाढवू..पालू..ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत.आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी. आई आणि बाळ यांच्या पाच धम्माल पुस्तकांचा संच ... छोट्या दोस्तांसाठी राजीव तांबे लिखित धमाल गोष्टी.