Mahabharat : Ek Sudacha Pravas | महाभारत : एक सूडाचा प्रवास
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Mahabharat : Ek Sudacha Pravas | महाभारत : एक सूडाचा प्रवास
About The Book
Book Details
महाभारतासारख्या जगन्मान्य ग्रंथाचा केंद्रबिंदू सूड आहे ही कल्पना गृहीत धरून त्या संदर्भात मागोवा घेण्यासाठी केलेले हे एक स्वतंत्र लेखन आहे. महाभारताविषयीचे परंपरावादी लेखन मोडून एका वेगळ्या नजरेने मांडलेला हा धांडोळा आहे.