Mahabharatache Vardan | महाभारताचे वरदान
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Mahabharatache Vardan | महाभारताचे वरदान
About The Book
Book Details
रामायण आणि महाभारत या प्राचीन महाकाव्याचा विविध दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास होत आहे. या दोन महाखंडांविषयी समाजाला जबरदस्त आकर्षण आहे. हे ग्रंथ वाचताना मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे .