Mahamandi Samjun Ghetana | महामंदी समजून घेताना
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Mahamandi Samjun Ghetana | महामंदी समजून घेताना
About The Book
Book Details
Book Reviews
२००८ साली आलेली जागतिक महामंदी नक्की कशामुळे आली,ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय प्रयत्न झाले,महामंदीचा भारत - अमेरिका सारख्या मोठया राष्ट्रांवर काय परिणाम झाला आणि पुढे काय घडण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा आढावा लेखकाने पुस्तकात घेऊन महामंदी सारखा क्लिष्ट विषय सुलभ केला आहे.