Mahamaya | महामाया
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price
Mahamaya | महामाया
About The Book
Book Details
दक्षिणेतील मध्यकालीन काव्य-नाटकातून कैकाडी स्त्रीच्या रुपात प्रकटलेल्या महामायेचे रहस्य उलगडण्याच्या निमित्ताने डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर या साक्षेपी अभ्यासकांनी समाज, धर्म आणि कला यांच्या परस्पर संबंधाचा शोध महामाया या पुस्तकात घेतलेला आहे.