Mahan Vyaktinchya Jivankatha | महान व्यक्तींच्या जीवनकथा
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Mahan Vyaktinchya Jivankatha | महान व्यक्तींच्या जीवनकथा
About The Book
Book Details
Book Reviews
साने गुरुजींच्या काही पुस्तकांपैकीच एक पुस्तक म्हणजे 'महान व्यक्तीच्या जीवनकथा' प्रस्तुत पुस्तकाचे मूळ नाव आहे. 'हिमालयाची शिखरे. या पुस्तकात भारतातील थोर राजे, क्रांतिकारक,समाजसुधारक यांची जीवनगाथा मांडण्यात आली आहे. वाचकांना पुस्तकाची उपयुक्तता लक्षात यावी या हेतूने पुस्तकाचे नाव बदलले आहे.