Mahananda | महानंदा
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Mahananda | महानंदा
About The Book
Book Details
Book Reviews
दक्षीण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती. अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ही संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातील ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रमकथा! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपणा नाही. तरल भाव आहे, पण भावविवशता नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका 'जुगारा'चीच चटक लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल!