Mahapooja - Arthat - Mahasati- Savitri |महापूजा - अर्थात- महासती सावित्री
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 260.00
Regular price
Rs. 260.00
Unit price
Mahapooja - Arthat - Mahasati- Savitri |महापूजा - अर्थात- महासती सावित्री
Product description
Book Details
ही नाट्यरूप कथा आहे लोमेश ऋषींनी युधिष्ठिरास सांगितलेली महासती सावित्रीची कथा. प्राचीन आणि चिरंतन जीवनमूल्यांचा परिचय आजच्या समाजाला करून देण्यासाठीचे हे नाट्यरूपांतर. आज आपल्या देवाधर्माला, प्रथा-परंपरांना नावे ठेवण्याचा प्रघात पडत असताना आपल्या पुराणकथांचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचा, आपली संस्कृती जनमानसासमोर नाट्य प्रयोगांच्या रूपाने आणत राहण्याचा हा एक प्रयत्न. साधारण २००२ ते २०१० या कालावधीत ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी अपार मेहनत घेऊन साकार केलेल्या या महानाट्याचे प्रयोग झाडीपट्टीत खूप गाजले आहेत.