Maharaja Sayajirao Ani Pune Shahrache Prem | महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Maharaja Sayajirao Ani Pune Shahrache Prem | महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम
About The Book
Book Details
Book Reviews
महाराजांना शिक्षण आणि समाजपरिवर्तन यांची आवड असल्यामुळे त्यांचे पुण्यात या अंगाने घडणाऱ्या प्रत्येक घटना-प्रसंगाकडे लक्ष होते. पुण्यातील अनेक जाणकार मंडळींना महाराजांबद्ल आदर होता. तर महाराजांना त्या व्यक्तींबद्दल , संस्थांबद्दल विशेष आस्था होती. त्यांना ते तन मन धनाने मदत करीत होते. हेच ऋणानुबंध या पुस्तकात समोर येतात.