Maharana Pratap | महाराणा प्रताप
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price

Maharana Pratap | महाराणा प्रताप
About The Book
Book Details
Book Reviews
महाराणा प्रताप यांनी आपली मान शत्रूसमोर कधीही वाकवली नाही, चितूर परत मिळाल्याशिवाय राजवाड्यात राहावयाचे नाही. ताटात जेवायचे नाही आणि बिछान्यावर निजावयाचे नाही, हे व्रत त्याने मरेपर्यंत पाळले. हळदीघाट व देवीर येथील लढाया, त्यांचे शौर्य आणि रणचातुर्य याचे विजयस्तंभ मानतात. महाराणा प्रताप यांची विजयगाथा.