Maharashtracha Rajakiy Itihas 1960-1972 | महाराष्ट्राचा राजकीय इतिहास १९६०-१९७२
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price
Maharashtracha Rajakiy Itihas 1960-1972 | महाराष्ट्राचा राजकीय इतिहास १९६०-१९७२
About The Book
Book Details
Book Reviews
महाराष्ट्राच्या विकासाचा लेखाजोखा. नीता बोकील ह्यांनी १९६० ते १९७२ ह्या काळातल्या महाराष्ट्राचा पी.एच.डी साठी सर्वांगीण अभ्यास करून जो प्रबंध सादर केला, त्याच्यावर आधारित हे पुस्तक आहे. मराठी माणसाचं आर्थिक जीवनमान, शेतीची दुरावस्था , समृद्ध आणि संतुलित विकास अशा अनेक प्रश्नांचा वेध ह्या पुस्तकात घेतला गेला आहे. अभ्यासकांसाठी उपयुक्त पुस्तक!