Maharashtrachi Char Daivate | महाराष्ट्राची चार दैवते

Ganesh Hari Khare | गणेश हरी खरे
Regular price Rs. 400.00
Sale price Rs. 400.00 Regular price
Unit price
Size guide Share
Maharashtrachi Char Daivate | महाराष्ट्राची चार दैवते

Maharashtrachi Char Daivate | महाराष्ट्राची चार दैवते

Regular price Rs. 400.00
Sale price Rs. 400.00 Regular price
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

महाराष्ट्र शक्तीची भक्ती करणारा असल्यामुळे तुळजापूरची भवानी आणि जेजुरीचा खंडोबा या दोन दैवतांची माहिती येणे अगदी स्वाभाविक आहे. कोल्हापूरची महालक्ष्मीही अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिचे येथे असणेही अपरिहार्य आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाच्या केंद्रस्थानी पंढरपूरचा विठोबा आहे. त्यामुळे त्याच्या संबंधीची इत्थंभूत माहितीही या ग्रंथात आली आहे.

ISBN:
Author Name: Ganesh Hari Khare | गणेश हरी खरे
Publisher: Bharat Itihas Sanshodhak Mandal | भारत इतिहास संशोधक मंडळ
Translator:
Binding: Paperback
Pages: 250
Language: Marathi | मराठी
Edition:

Recently Viewed Products