Maharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कूळकथा

Dr. Madhukar Dhawalikar | डॉ. मधुकर ढवळीकर
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Maharashtrachi Kulkatha ( महाराष्ट्राची कूळकथा ) by Dr. Madhukar Dhawalikar ( डॉ. मधुकर ढवळीकर )

Maharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कूळकथा

About The Book
Book Details
Book Reviews

हजारो वर्षांपूर्वी कसा होता महाराष्ट्र? कोण राहत होते या प्रांतात? त्यांच्या चालीरीती कशा होत्या? त्यांची जीवनशैली कशी होती? या प्रश्नाची अभ्यासपूर्ण उत्तरे या पुस्तकात वाचायला मिळतात. पुरातत्त्वीय पुरावे मांडून हा प्राचीन इतिहास सादर केलेला आहे. अश्मयुगीन इतिहास समजावून सांगताना 'पुरातत्त्व' या विषयाची वाचकांना ओळख करून दिली आहे 'महाराष्ट्राची कुळकथा' या पुस्तकात...

ISBN: 978-8-17-434543-1
Author Name: Dr. Madhukar Dhawalikar | डॉ. मधुकर ढवळीकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 148
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products