Maharashtrachi Phule Sanskruti Arthat Bhahujan Sanskruti | महाराष्ट्राची फुले संस्कृती अर्थात बहुजन संस्कृती
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Maharashtrachi Phule Sanskruti Arthat Bhahujan Sanskruti | महाराष्ट्राची फुले संस्कृती अर्थात बहुजन संस्कृती
About The Book
Book Details
Book Reviews
महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीने केलेली मानसिक व वैचारिक मशागत अत्यंत मूलगामी आहे आणि तिची आज नितांत गरज आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समाजवाद इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी सत्यशोधक चळवळीची नितांत गरज आहे.