Maharashtrachi Shodyatra Advatevarchi Warsasthale | महाराष्ट्राची शोधयात्रा आडवाटेवरची वारसास्थळे

Anurag Vaidya | अनुराग वैद्य
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Maharashtrachi Shodyatra Advatevarchi Warsasthale ( महाराष्ट्राची शोधयात्रा आडवाटेवरची वारसास्थळे ) by Anurag Vaidya ( अनुराग वैद्य )

Maharashtrachi Shodyatra Advatevarchi Warsasthale | महाराष्ट्राची शोधयात्रा आडवाटेवरची वारसास्थळे

About The Book
Book Details
Book Reviews

महाराष्ट्रातील काही अपरिचित ठिकाणे ही अत्यंत देखणी आणि सुंदर आहेत. यातील प्रत्येक ठिकाणाला काही नाकाही इतिहास आहे. बरेच वेळा आपण प्रसिद्ध ठिकाणाला भेट देतो पण तेथून अगदीच जवळ असलेले अप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण बघायचे राहून जाते, अशा आडवाटेवर असलेल्या सुमारे ४० ठिकाणांची ऐतिहासिक संदर्भासहित माहिती या पुस्तकात तुम्हाला वाचावयाला मिळेल.

ISBN: 978-8-19-529244-8
Author Name: Anurag Vaidya | अनुराग वैद्य
Publisher: Merven Technologies | मर्वेन टेकनॉलॉजीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 159
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products