Maharashtrachi Shokantika | महाराष्ट्राची शोकांतिका

Arun Sarathi | अरुण सारथी
Regular price Rs. 234.00
Sale price Rs. 234.00 Regular price Rs. 260.00
Unit price
Maharashtrachi Shokantika ( महाराष्ट्राची शोकांतिका ) by Arun Sarathi ( अरुण सारथी )

Maharashtrachi Shokantika | महाराष्ट्राची शोकांतिका

About The Book
Book Details
Book Reviews

महाराष्ट्राने म्हणे अटकेवर झेंडा फडकवला, महाराष्ट्राने म्हणे दिल्लीचे तक्त फोडले, महाराष्ट्राच्या भास्कर कोल्हटकर या नागपूरकरांच्या सेनानीच्या भीतीने बंगालच्या सीमेवर म्हणे मराठा डिच (खंदक) निर्माण झाला, गुजरात, मध्य भारत, उत्तर कर्नाटक येथे, म्हणे, नवी मराठी राजघराणी उदयाला आली. ५७ च्या बंडात गाजले, ते मराठे; असंतोषाचा सागर उसळला, तो पुण्याच्या गायकवाड वाड्यात क्रांतिकारकांचे मुकुटमणी सावरकर महाराष्ट्राने दिले; तोच का आताचा शरणार्थी महाराष्ट्र ?

ISBN: 978-9-39-464656-8
Author Name: Arun Sarathi | अरुण सारथी
Publisher: Dilipraj Prakashan Pvt.Ltd. | दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 177
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products