Maharshi Dhondo Keshav Karve | महर्षी धोंडो केशव कर्वे

Vilas Khole | विलास खोले
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Maharshi Dhondo Keshav Karve ( महर्षी धोंडो केशव कर्वे ) by Vilas Khole ( विलास खोले )

Maharshi Dhondo Keshav Karve | महर्षी धोंडो केशव कर्वे

About The Book
Book Details
Book Reviews

प्रस्तुत चरित्रात महर्षींच्या जीवित-कार्याची 'पंचांगे'(विधवा-पुनर्विवाह, विधवा-शिक्षण, संस्थास्थापना, ग्राम-शिक्षण आणि विश्वात्मक-ऐक्यविचार)मांडून, व चरित्रकाराकडे आवश्यक असणारी भूमिकेची निश्चित बैठक घेऊन, उपलब्ध संदर्भांचे श्रेय ज्याचे त्याला देऊन, संदर्भांचा डोळस पाठ पुरावा करून, तपशील निश्चिती करून खोले यांनी महर्षींच्या चरित्राची अत्यंत वस्तुनिष्ठ व अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

ISBN: -
Author Name: Vilas Khole | विलास खोले
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 258
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products