Mahatma Gandhi Ani Bharatiya Rajyaghatana |Rajhans Prakashan) | महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना |राजहंस प्रकाशन)
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Mahatma Gandhi Ani Bharatiya Rajyaghatana |Rajhans Prakashan) | महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना |राजहंस प्रकाशन)
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक महात्मा गांधी यांच्या घटनात्मक लोकशाही विचारांच्या चौकटीत लिहिलेले लक्षवेधक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये निव्वळ सुटी माहिती दिलेली नाही, तर त्या माहितीचे विश्लेषणही केले आहे. शिवाय राज्यघटना, उदारमतवाद आणि गांधीवाद अशा विचारप्रणालीच्या चौकटीत समीक्षा केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची ही अभ्यासपूर्ण वैचारिक साहित्यकृती आहे.