Mahatma Gandhi Dagad Davakhana | महात्मा गांधी दगड दवाखाना

Rajendra Malose | राजेंद्र मलोसे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Mahatma Gandhi Dagad Davakhana ( महात्मा गांधी दगड दवाखाना ) by Rajendra Malose ( राजेंद्र मलोसे )

Mahatma Gandhi Dagad Davakhana | महात्मा गांधी दगड दवाखाना

About The Book
Book Details
Book Reviews

आ. बाबा आमटे यांच्या कुळाशी इमान राखणाऱ्या डॉ. राजेंद्र मलोसेंचे वैचारिक अधिष्ठान स्पष्ट आहे.भोवतालचे डॉक्टर मित्र भौतिक मृगजळामागे पळत असताना आणि ‘आहे रे’ची सर्व योग्यता असताना जाणीवपूर्वक ‘नाही रें’ना आपलंसं करू पाहणारे मलोसे, एक दुर्मिळ उदाहरण आहेत. जणू कोळशाच्या खाणीत आढळलेला पैलू पाडण्यापूर्वीचा हिरा।गगनाला गवसणी घालणारा पुस्तकी आदर्शवाद आणि खडबडीत व्यवहारी जमिनीवरील प्रत्यक्ष जीवन यामधल्या खाईत लंबकाप्रमाणे दोलायमान होणारे संवेदनाशील मन, मलोसेंच्या कथाविश्वाला आकार देते.

ISBN: 978-8-19-608882-8
Author Name: Rajendra Malose | राजेंद्र मलोसे
Publisher: Shabdalay Prakashan | शब्दालय प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products